Photo Credit; instagram

सोशल मीडिया अनेकांच्या कमाईचं साधन आहे. YouTube, TikTok, Instagram, X वरुन  लोक कमाई करतात.

Photo Credit; instagram

कोणत्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक कमाई होते? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Photo Credit; instagram

TikTok वर, लोकांना 1000 व्ह्यूजसाठी 50 सेंट ते 1 डॉलर मिळतो. पण भारतात आता Tik-Tok बंद आहे.

Photo Credit; instagram

YouTube वर तुम्हाला 1000 व्ह्यूजसाठी $2 किंवा त्यापेक्षा जास्त  पैसे मिळू शकतात. पण, यासाठी काही अटी असतात.

Photo Credit; instagram

YouTube चॅनल मॉनिटाईझ असणं आवश्यक असतं. तुमचे 500 सब्सक्राईबर्स, 3000 तास Watch Time पूर्ण करावा लागतो.

Photo Credit; instagram

शॉर्ट्सच्या माध्यमातूनही तुम्हाला कमाई करता येते. यासाठी गेल्या 90 दिवसांत तुमचे व्हिडिओ 30 लाख व्ह्यूज असले पाहिजेत.

Photo Credit; instagram

सर्व प्लॅटफॉर्मवर पेमेंट ग्रेड, Views आणि तुमच्या रिजननुसार पेमेंट बदलते.

Photo Credit; instagram

Facebook किंवा Instagram वर तुम्हाला व्ह्यूजसाठी पैसे मिळत नाहीत. तुम्ही कोलॅबरेशन्समधून कमाई करू शकतात.

पुढील वेब स्टोरी

13 वर्षाच्या 'वैभव'ला संघात का घेतलं? संजू सॅमसनने उत्तर दिलं

इथे क्लिक करा