Photo Credit; instagram
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला.
Photo Credit; instagram
वैभवला राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपयांना विकत घेतलं. एवढा भाव मिळवणारा तो तरुण खेळाडू ठरला.
Photo Credit; instagram
IPL Auction मध्ये वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने पहिली बोली लावली...
Photo Credit; instagram
...पण राजस्थानने जास्त बोली लावत वैभवला आपल्याकडे घेतलं.
Photo Credit; instagram
RR कर्णधार संजू सॅमसनने वैभवबाबत मोठा खुलासा केलाय.
Photo Credit; instagram
संजू म्हणाला, टीम मॅनेजमेंटने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये अंडर-19 कसोटीत फलंदाजी करताना पाहिलं होतं.
Photo Credit; instagram
संजू सॅमसन म्हणाला, 'मी त्याचे हायलाइट्स पाहिलेत. अंडर-19 कसोटी सामन्यात फलंदाजी करतानाही त्याला सर्वांनी पाहिलं होतं.
Photo Credit; instagram
संजू म्हणाला, वैभव ज्या प्रकारे खेळला त्यावरून या खेळाडूमध्ये काहीतरी खास आहे असं वाटलं.
Photo Credit; instagram
अशा खेळाडूंना संघात ठेवावं आणि ते कुठपर्यंत पोहोचतात ते पहावं, असं आम्हाला वाटलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुष्पा-2 च्या गाण्यातली 'ती' स्टेप करताना ऑफेंड झाली होतीा रश्मिका?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...