Photo Credit; instagram
भारत आणि ऑस्ट्रेलियातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) आहे.
Photo Credit; instagram
या सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 9 बाद 228 धावा केल्या.
Photo Credit; instagram
ऑस्ट्रेलियन संघाची आघाडी 333 धावांची आहे.
Photo Credit; instagram
चौथ्या दिवसाच्या खेळात भारताचं क्षेत्ररक्षण अत्यंत खराब होतं. यावेळी एकूण चार झेल सुटले आणि मिसफिल्डही दिसले.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
यशस्वी जैस्वालने तर कॅच सोडण्याची हॅटट्रिक केली.
Photo Credit; instagram
यशस्वीने उस्मान ख्वाजाचा झेल सोडला. मात्र, हा झेल तितकासा महागात पडला नाही.
Photo Credit; instagram
यशस्वीने मार्नस लॅबुशेनचा झेल सोडला, तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 99/6 होती.
Photo Credit; instagram
जर लॅबुशेन आऊट झाला असता, तर ऑस्ट्रेलियाला 150 धावांपर्यंत मजल मारता आली असती.
Photo Credit; instagram
यानंतर जयस्वालने सिली पॉइंटवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचा झेल सोडला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मुलींना डेट करण्यासाठी नाव बदलून बोलायचा हनी सिंग?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...