Photo Credit; instagram
नीरज चोप्राने त्यांच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये 3 कोटी रुपयांची कस्टमाइज्ड एसयूव्हीसुद्धा समाविष्ट केलीये.
Photo Credit; instagram
नीरजची ही नवीन कार फक्त 3.6 सेकंदात 0-100 किमीचा वेग गाठते.
Photo Credit; instagram
305 किमीचा कमाल वेग आणि आकर्षक कस्टम एक्झॉस्टसह, ही कार त्याच्या गॅरेजमधील सर्वात खास ठरणार आहे.
Photo Credit; instagram
गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या या कार मॉडेलचे नाव ऑडी आरएस क्यू8 आहे.
Photo Credit; instagram
नीरजच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास त्यात एक मस्टँग आणि अनेक टोयोटा फॉर्च्यूनर्सचा समावेश आहे.
Photo Credit; instagram
तर आता नीरच्या ताफ्यातली सर्वात खास कार आता RS Q8 असणार आहे.
Photo Credit; instagram
'इंडिया टुडे'शी बोलताना नीरज चोप्रा म्हणाला, मला गाड्या खूप आवडतात.
Photo Credit; instagram
नीरज म्हणाला, मी केलेल्या मेहनतीमुळे मी त्या खरेदी करू शकतोय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Viral Girl Monalisa ला मिळाला चित्रपट? किती मिळणार मानधन?
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल