Photo Credit; instagram

महाकुंभ मेळ्यात चर्चेत आलेल्या मोनालिसाचं नशीब चमकलं. चित्रपटात मिळालं काम. किती मिळणार पैसे?

Photo Credit; instagram

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान हार विकताना प्रसिद्ध झालेली मोनालिसा सतत चर्चेत असते.

Photo Credit; instagram

व्हायरल व्हिडिओनंतर ती आता सोशल मीडियावर स्टार बनलेली दिसतेय.

Photo Credit; instagram

हार विकताना व्हायरल झालेल्या मोनालिसाचं आता नशिब बदलणार आहे. व्हायरल गर्ल रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Photo Credit; instagram

मोनालिसाला एक चित्रपट मिळाला असून, लवकरच ती चित्रपटाच्या चित्रीकरणाचं काम सुरू करणार आहे.

Photo Credit; instagram

पहिल्या चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबद्दलही ती एका मुलाखतीत बोलली आहे.

Photo Credit; instagram

चित्रपटात काम करणे ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही संधी मिळणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे असं ती म्हणाली.

Photo Credit; instagram

हा नवीन अनुभव असून, मी आता अभिनयातले बारकावे शिकतेय असंही मोनालिसा म्हणाली. 

पुढील वेब स्टोरी

Premanand Maharaj कुणाच्या पाया पडले? व्हिडीओ व्हायर

इथे क्लिक करा