Photo Credit; instagram

Arrow

Nicknames of Indian Cities: भारतातील 'या' शहरांना आहेत खास टोपणनावं

Photo Credit; instagram

Arrow

गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

कर्नाटकातील बंगळुरूला सिलिकॉन व्हॅलीचे शहर म्हणून ओळखतात. 

Photo Credit; instagram

Arrow

बिहारच्या भागलपूर शहराला सिल्क सिटी म्हटलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर शहराला दक्षिण भारताचे मँचेस्टर म्हटलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग शहराला क्वीन ऑफ हिल्स म्हटलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

आसाममधील दिब्रुगडची भारतातील चहाचे शहर अशी ओळख आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बिहारमधील गया हे आध्यात्मिक आणि ज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

हैदराबादला मोत्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानमधील जयपूर शहर भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं.

बॉलिवूडमधील फॅशनेबल भाऊ-बहीण, पाहा त्यांचे ग्लॅमरस फोटो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा