Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमधील फॅशनेबल भाऊ-बहीण, पाहा त्यांचे ग्लॅमरस फोटो

Photo Credit; instagram

Arrow

सैफ अली खान आणि त्याची एक्स पत्नी अमृता सिंग यांची मुलं सारा आणि इब्राहिम त्यांच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जातात. ते अनेक इव्हेंट्समध्ये एकत्र दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

बोनी कपूरची मुलं अर्जुन आणि जान्हवी कपूर या भाऊ-बहिणीचं खास नातं आहे. ते अनेकदा एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. त्यांच्या फॅशन आणि स्टाइलचं नेहमीच कौतुक होतं.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानची मुलं आर्यन आणि सुहाना त्यांच्या स्टायलिश आवडी-निवडीमुळे अनेकदा चर्चेत असतात. तरुणांमधील फॅशन ट्रेंडवर त्यांचा प्रभाव आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टायगर आणि कृष्णा श्रॉफ या भाऊ-बहिणीचं चांगलं नातं आहे. टायगर त्याच्या फिटनेस आणि स्टाइलसाठी ओळखला जातो, तर कृष्णा अनेकदा तिचा अनोखा फॅशन सेन्स दाखवते.

Photo Credit; instagram

Arrow

सोनम कपूर आणि हर्षवर्धन यांचंही खूप चांगलं नातं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

गोविंदाची मुलं, यशवर्धन आणि टीना अहुजा अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. ते त्यांची फॅसन स्टाइल फ्लॉन्ट करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अहान आणि अलना पांडे, जे अनन्या पांडेचे चुलत भाऊ-बहिण आहेत, ते त्यांच्या ट्रेंडी लूकसाठी ओळखले जातात. 

Nia Sharma सोबत किसिंग सीननंतर घडलं भलतंच, म्हणाली..

पुढील वेब स्टोरी