Photo Credit; instagram

Arrow

Nia Sharma सोबत किसिंग सीननंतर घडलं भलतंच, म्हणाली.. 

Photo Credit; instagram

Arrow

बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेली निया शर्माची इंटिमेट सीन देण्यास अजिबात हरकत नाही. तिने पडद्यावर लव्ह मेकिंग सीन दिले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत नियाने ऑनस्क्रीन किसिंग सीन केल्यानंतरचा तिचा अनुभव शेअर केला. तिने सांगितलं, 'बहुतेक वेळा तिची लिपस्टिक किसिंग सीननंतर पसरते.'

Photo Credit; instagram

Arrow

तिची अवस्था पाहिल्यानंतर तिला वाटते की ती माकड किंवा चिंपांझीसारखी दिसते. कारण तिची लिपस्टिक सगळीकडे पसरलेली असते.

Photo Credit; instagram

Arrow

निया म्हणते, 'इंटिमेट सीन करताना एक कलाकार त्यांच्या लूकबद्दल अधिक जागरूक असतो. रोमँटिक सीन अनुभवायला त्याच्याकडे वेळ नसतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'किसिंग सीननंतर मी माकड किंवा चिंपांझीसारखी दिसत होते. मग यासर्वात काही अनुभवायला कुठे वेळ मिळतो.'

Photo Credit; instagram

Arrow

निया पुढे म्हणाली, 'मी कधीच अस्वस्थ झाले नाही. असे फारसे सीन्स केलेले नाहीत. फक्त 1 किंवा 2 केले. पण किसिंग सीन दिल्यानंतर माझी संपूर्ण लिपस्टिक माझ्या ओठांशिवाय सर्वत्र होती.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला चेहऱ्यावरील लिपस्टिक काढण्यातच 20 मिनिटं गेली. त्यानंतर पुन्हा सीन करण्यासाठी परतली.'

Photo Credit; instagram

Arrow

निया सध्या म्युझिक व्हिडीओमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिच्या ग्लॅमरस लुक्सनी सोशल मीडियावर नेहमीच खळबळ उडते.

'बार'मध्ये गेली अन्... स्वीमरचा झाला भयानक मृत्यू!

पुढील वेब स्टोरी