Photo Credit; instagram

'चीते की चाल, बाज की नजर'; 'या' मूलांकाची मुलं बनतात सरकारी अधिकारी!

Photo Credit; instagram

अंकशास्त्राद्वारे आपण मुलांच्या जन्मतारखेवरून त्यांच्या भविष्याविषयी जाणून घेऊ शकतो.

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक क्रमांक 1 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे. सूर्याला प्राणशक्तीचे प्रतीक मानले जाते.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा असते. त्यामुळे त्यांचे करिअर खूप यशस्वी होते. 

Photo Credit; instagram

1 मूलांक असलेली मुले खूप हुशार, प्रामाणिक आणि मेहनती असतात.

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांक 1 असलेली मुलं चित्त्यासारखी हुशार आणि चपळ असतात. 

Photo Credit; instagram

ते खूप महत्त्वाकांक्षी असतात. मेहनतीमुळे ते सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळवतात.

Photo Credit; instagram

त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर ते प्रशासकीय सेवेत जाण्याची दाट शक्यता असते. ते IAS-IPS असे मोठे सरकारी अधिकारी होऊ शकतात.

Photo Credit; instagram

मूलांक 1 असलेल्या लोकांमध्ये नेतृत्वगुण चांगला असतो, ज्यामुळे त्यांना व्यवसाय आणि राजकारणातही यश मिळते. 

पुढील वेब स्टोरी

'लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण', बापासाठी लक्ष्मी असतात 'या' मुली!

इथे क्लिक करा