Photo Credit; instagram
ठरवलं तर झालंच समजा! 'या' मूलांकाच्या लोकांचे असते निश्चित ध्येय!
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व आहे.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रातून अनेक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते.
Photo Credit; instagram
मूलांक हे ज्योतिष आणि अंकशास्त्र या क्षेत्रातील एक महत्त्वाचे तत्व आहे.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक जीवनात एक ध्येय घेऊन चालतात.
Photo Credit; instagram
तिथे पोहोचण्यासाठी ते खूप कष्ट करतात.
Photo Credit; instagram
ते जीवनात त्यांच्या ध्येयांना सर्वाधिक महत्त्व देतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक कष्टाळू असतात आणि अतिशय साधेपणाने राहतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मैंने कमिटमेंट किया तो... 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांचा विषयच असतो हार्ड!
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...