Photo Credit; instagram
मैंने कमिटमेंट किया तो... 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांचा विषयच असतो हार्ड!
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रामध्ये मूलांकाच्या आधारे व्यक्तीचे आयुष्य ओळखले जाते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांकाच्या आधारे व्यक्तीचे करिअर, प्रेम, आरोग्य आणि आर्थिक स्थिती जाणून घेतली जाते.
Photo Credit; instagram
मूलांक हा माणसाच्या जीवनाशी निगडीत असतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 5 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
5, 14, 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक खूप हट्टी असतात.
Photo Credit; instagram
एकदा ठरवले की ते पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार असतो.
Photo Credit; instagram
जीवनाकडे त्यांची स्पष्ट दृष्टी असते.
Photo Credit; instagram
ते उच्च शिक्षण घेऊन जीवनात मोठी प्रगती करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अभिनेत्री रश्मी देसाई म्हणाली, 'मी जीवच देणार होती, 4 दिवस रस्त्यावरच...'
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?