Photo Credit; instagram

कोणत्याही परिस्थितीत मदत करण्यासाठी पुढे असतात 'या' मुली!

Photo Credit; instagram

अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र, किंवा न्यूमरोलॉजी इत्यादी नावांनी ओळखले जाते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, एक ते नऊ पर्यंतच्या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.

Photo Credit; instagram

हे ग्रह या संख्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनावरही प्रभाव टाकतात.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत, आज आपण 9 क्रमांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 9 असते.

Photo Credit; instagram

मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे. मंगळ हा उत्साह आणि उर्जेचा स्त्रोत आहे.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुलींची आर्थिक स्थिती चांगली असते.

Photo Credit; instagram

9 मूलांक क्रमांकाच्या मुली नेहमी इतरांना मदत करण्यास तत्पर असतात.

Photo Credit; instagram

त्या प्रेमाला महत्त्व देतात. त्यांच्या जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यात त्या यशस्वी होतात.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडे असते खास कला, कमावतात अमाप पैसे!

इथे क्लिक करा