Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडे असते खास कला, कमावतात अमाप पैसे!

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांकाच्या माध्यमातून लोकांचे स्वभाव आणि त्यांच्या जीवनाविषयी महत्त्वाची माहिती मिळते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, काही लोक पैसे कमवण्यात माहीर असतात, त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. 

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 2 आहे.

Photo Credit; instagram

मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे, जो वेगवान ग्रह मानला जातो.

Photo Credit; instagram

मूलांक 2 असलेले लोक अत्यंत कल्पनाशील आणि महत्वाकांक्षी असतात.

Photo Credit; instagram

हे मूलांक असलेले लोक पैसे कमावण्याच्या योजना बनवण्यात हुशार असतात. 

Photo Credit; instagram

ते पैसे साठवून ठेवतात. त्यांची आर्थिक स्थिती नेहमीच चांगली असते. 

Photo Credit; instagram

हे मूलांक असलेले लोक खूप मेहनती असतात. मातीचे सोने करण्याची क्षमता त्यांच्यात असते. 

पुढील वेब स्टोरी

हनुमान जयंतीनंतर 'या' लोकांचा सुरू होणार सुवर्णकाळ!

इथे क्लिक करा