Photo Credit; instagram
Numerology: अंबानींच्या कुटुंबात अनेकांचा आहे 'हा' मूलांक! तुमचा कोणता?
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 या तारखांना जन्माला येतात त्यांचा मूलांक हा 1 असतो.
Photo Credit; instagram
अंबानींच्या कुटुंबातही अनेकांचा मूलांक क्रमांक हा 1 आहे.
Photo Credit; instagram
1 मूलांक हा विशेष असा मानला जातो. याचे काही खास वैशिष्ट्यही आहेत.
Photo Credit; instagram
अनंत अंबानी यांचा जन्म 10 एप्रिल 1995 मध्ये झाला होता. त्यानुसार त्यांचा मूलांक 1 आहे.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असलेल्या लोकांचा ग्रह सूर्य असतो. त्यामुळेच हे लोक सूर्यासमान असतात.
Photo Credit; instagram
हे लोक स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी असतात.
Photo Credit; instagram
असे लोक चांगले नेतृत्व करू शकतात. त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण आणि कुशलता असते.
Photo Credit; instagram
या गुणांमुळेच या मूलांकाचे लोक अधिक मान-सन्मान मिळवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव
इथे क्लिक करा
Related Stories
Oshin Sharma: हुक़ूमतें तो बनती बिगड़ती रहती हैं... उपजिल्हाधिकारी मॅडमच्या मनात काय?
गर्लफ्रेंडसोबत चुकूनही करून नका 'ती' गोष्ट, नाहीतर...
कधीच दुसऱ्यांच्या 'या' 3 गोष्टी वापरू नका! नाहीतर कार्यक्रमच झाला समजा...
महिलांना पुरूषांमधील 'या' गोष्टी खूपच आवडतात, होतात प्रचंड आकर्षित!