Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या मुली लक्ष्मीच्या पावलांनी येतात घरी!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रावरून आपण लोकांच्या भविष्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो.

Photo Credit; instagram

आज आपण मूलांक क्रमांक 7 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक क्रमांक 7 असतो.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार 7 मूलांक क्रमांकाच्या मुली खूप भाग्यवान असतात. 

Photo Credit; instagram

हा मूलांक असलेल्या मुलींना पैशाची कधीच कमतरता भासत नाही. 

Photo Credit; instagram

मेहनतीच्या आणि कतृत्वाच्या जोरावर ते भरपूर पैसे कमावतात.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की 7 मूलांकाच्या मुली कुटुंबासाठी खूप शुभ असतात आणि समृद्धी आणतात.

Photo Credit; instagram

त्यांच्याकडे अभिव्यक्तीची चांगली क्षमता असते. ते आपले मत निर्भीडपणे मांडतात.

पुढील वेब स्टोरी

खरंच मृत्यूनंतर दिसतात 'या' 5 गोष्टी?

इथे क्लिक करा