Photo Credit; instagram
खरंच मृत्यूनंतर दिसतात 'या' 5 गोष्टी?
Photo Credit; instagram
अनेकदा लोकांना मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याची इच्छा असते.
Photo Credit; instagram
हे जाणून घेण्यासाठी डॉ. थॉमस फ्लेसचॅमन यांनी मरणाला टेकलेल्या पण नंतर तंदुरूस्त झालेल्या अनेक लोकांशी चर्चा केली.
Photo Credit; instagram
डॉक्टर थॉमस फ्लेसचॅमन अपघात आणि आपत्कालीन परिस्थितींशी संबंधित प्रकरणे पाहत मृत्यूनंतरच्या 5 अवस्थांचे वर्णन केले आहे.
Photo Credit; instagram
पहिल्या टप्प्यात, व्यक्तीच्या सर्व वेदना, चिंता आणि भीती निघून जातात.
Photo Credit; instagram
दुसऱ्या टप्प्यात, व्यक्तीला वाटते की तो हवेत उडत आहे. त्यांना खूप हलके वाटते.
Photo Credit; instagram
तिसऱ्या टप्प्यात, भयानक प्राणी दिसतात आणि विचित्र आवाज ऐकू येतात.
Photo Credit; instagram
चौथ्या टप्प्यात एक मोठा प्रकाश दिसतो.
Photo Credit; instagram
काही लोकांनी शेवटच्या 5 व्या टप्प्यात एक अतिशय सुंदर जग दिसले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाचे लोक म्हणजे समजण्या पलीकडचेच, करतात कहर!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!