Photo Credit; instagram

'या' मूलांकाचे लोक म्हणजे समजण्या पलीकडचेच, करतात कहर!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात, मूलांक संख्ये एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेचे अंक जोडून प्राप्त केली जाते.

Photo Credit; instagram

असं मानलं जातं की मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि जीवनाशी संबंधित माहिती देते. 

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत मूलांक क्रमांक 7 संबंधित लोकांबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 7 असते.

Photo Credit; instagram

7 क्रमांकाचे लोक खूप भाग्यवान मानले जातात.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक रहस्यमय स्वभावाचे असतात. तसंच, ते त्यांच्या जीवनात भरपूर यश देखील मिळवतात.

Photo Credit; instagram

आपण 7 मूलांक क्रमांकाच्या लोकांचे चेहरे वाचू शकत नाही, याचा अर्थ त्यांना सहजपणे समजणे खूप कठीण आहे.

Photo Credit; instagram

सातव्या मूलांक क्रमांकाचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड करत नाहीत.

Photo Credit; instagram

ते त्यांच्या मतांवर ठाम राहतात आणि इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता त्यांच्यात असते.

पुढील वेब स्टोरी

'या' वेळेला कराल पैशांचा व्यवहार तर, होईल नुकसान फार!

इथे क्लिक करा