Photo Credit; instagram
'या' वेळेला कराल पैशांचा व्यवहार तर, होईल नुकसान फार!
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात पैशांच्या व्यवहाराविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे.
Photo Credit; instagram
अनेकांना वास्तूशास्त्रातील या गोष्टींची माहिती नसते. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी कधीही कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडून उधार घेऊ नका.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही संध्याकाळी पैशाचे व्यवहार केले तर ते पैसे तुमच्या खिशात राहत नाहीत.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर पैशांचा कोणताही व्यवहार केल्यास लक्ष्मी नाराज होते.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, जर देवी लक्ष्मी एखाद्यावर कोप पावली तर त्या व्यक्तीसाठी वाईट काळ सुरू होतो.
Photo Credit; instagram
माता लक्ष्मीच्या नाराजीमुळे व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
Photo Credit; instagram
प्रत्येकाने पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार संध्याकाळआधी करावा. सकाळची वेळ शुभ आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रियांका चोप्रा 40 @.... हॉट अदा अन् किलर लुक
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?