Photo Credit; instagram
पैसाच पैसा कमावतात 'या' जन्म तारखेचे लोक! पण नोकरीतून नाही तर...
Photo Credit; instagram
प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात, पण काही लोकांचे नशीब त्यांच्यावर खूपच उदार असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार ठरावीक तारखांना जन्मलेले लोक भरपूर संपत्ती कमावतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 1 असलेल्या तारखांना जन्मलेल्या लोकांसोबतही असेच घडते. हे लोक खूप मेहनती मानले जातात.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक क्रमांक 1 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह सूर्य असतो, जो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो.
Photo Credit; instagram
भगवान सूर्याच्या कृपेने मूलांक 1 असलेले लोक त्यांच्या प्रतिभा आणि मेहनतीमुळे व्यवसायात खूप पैसा कमावतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'चिकनी कमरपे तेरी...', रोमान्सशिवाय दुसरं सुचतच नाही, सारखं तेच....
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...