Photo Credit; instagram
'चिकनी कमरपे तेरी...', रोमान्सशिवाय दुसरं सुचतच नाही, सारखं तेच....
Photo Credit; instagram
अंकशास्त्राच्या मदतीने कोणाच्याही व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 6 असलेल्या लोकांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, 6 क्रमांक असलेल्या मुली आणि मुले दोघांचेही व्यक्तिमत्त्व आकर्षक असते.
Photo Credit; instagram
हे लोक कोणालाही खूप लवकर प्रभावित करतात.
Photo Credit; instagram
अनेकदा असे दिसून येते की या मूलांक क्रमांकाचे लोक त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
तसंच, हे लोक पुन्हा-पुन्हा प्रेमात पडतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'रूप तेरा मस्ताना', कोण आहेत 'या' लेडी डॉन IRS देवयानी?
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...