Photo Credit; instagram
मनातल्या भावना व्यक्त करण्यास संकोच करतात 'या' मूलांकाचे लोक!
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे त्यांता मूलांक क्रमांक 8 असतो.
Photo Credit; instagram
8 मूलांक क्रमांकाचा शासक ग्रह शनि आहे, जो मंद गतीचा ग्रह आहे. त्याचा परिणाम त्या लोकांवर दिसून येतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार ही मूलांक संख्या असलेले लोक इंट्रोव्हर्ट स्वभावाचे असतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 8 असलेले लोक त्यांच्या भावना कोणासोबतही व्यक्त करण्यास संकोट करतात.
Photo Credit; instagram
हा मूलांक असलेले लोक गंभीर स्वभावाचे असतात. ते प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार करतात.
Photo Credit; instagram
हे मूलांक असलेले लोक यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करतात.
Photo Credit; instagram
ते एकलकोंडे असतात त्यामुळे अनेक गोष्टींपासून वंचित राहतात. अनेकवेळा ते त्यांचं प्रेम व्यक्त करू शकत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' तारखांना जन्मलेल्या मुलींचं असतं उजळ नशीब!
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!