Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये असते झिरोतून हिरो बनण्याची धमक!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात जन्म तारखेच्या आधारे तुमचा मूलांक ठरतो. याचा संबंध आपल्या जीवनाशी जोडला जातो असं मानलं जातं.
Photo Credit; instagram
समजा तुमची जन्मतारीख 10 असेल तर दोन्ही अंकांची बेरीज म्हणजे एक ही तुमची मूलांक संख्या असेल.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक १ बद्दल जाणून घेऊयात. ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 आहे त्यांचा मूलांक क्रमांक 1 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्य हा यश, आरोग्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता प्रदान करणारा ग्रह आहे.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक त्यांच्या मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसा कमावतात.
Photo Credit; instagram
असं म्हटलं जातं की, मूलांक क्रमांक 1 असलेले लोक मोठे होऊन सरकारी अधिकारी किंवा राजकारणी बनतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
श्वेता तिवारीसारखी साडी अन् तुम्हीही...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा