Photo Credit; instagram
श्वेता तिवारीसारखी साडी अन् तुम्हीही...
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
श्वेता जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा चाहते तिच्याकडे बघतच रहातात.
Photo Credit; instagram
अशावेळी आज आपण श्वेताच्या साडी कलेक्शनवर एक नजर टाकूयात, जी प्रत्येक महिलेसाठी खास स्टाइल ठरेल.
Photo Credit; instagram
पहिल्या फोटोत श्वेता तिवारी हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड साडीत दिसत आहे. जी लग्नसमारंभासाठी बेस्ट स्टाइल ठरेल.
Photo Credit; instagram
या फोटोत श्वेता पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. महिला ही स्टाइल हळदी फंक्शनसाठी कॅरी करू शकतात.
Photo Credit; instagram
श्वेताने या फोटोत हिरव्या रंगाच्या शायनी साडीत दिसत आहे.
Photo Credit; instagram
या फोटोत श्वेता डीप नेक ब्लाउजसह लाल शिफॉन साडी नेसलेली दिसत आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीने या फोटोत काळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली आहे जी प्रत्येक मुलीसाठी बेस्ट बोल्ड स्टाइल ठरेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बॅकलेस ब्लाउज, किलर अदा... दिशाची हॉटनेस घायाळ करेल तुमच्या दिलाला!
इथे क्लिक करा
Related Stories
मुलगा झाल्यानंतर अभिनेत्रीचा Kissing सीनला नकार, म्हणाली "माझ्या नवऱ्याला..."
अहान पांडे 'सैय्यारा गर्ल'च्या प्रेमात? पार्टीमध्ये दिसली भन्नाट केमिस्ट्री!
नेहाने एवढे हॉट फोटो केले शेअर की जणू इंटरनेटचा सर्व्हरच जाम!
कोट्यवधी कमावणाऱ्या 'सैय्यारा'ची अभिनेत्री इमोशनल! म्हणाली, "मला भिती आहे की..."