Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींच्या नेहमी नाकावर असतो राग!
Photo Credit; instagram
माणसाचे जीवनचक्र आणि त्यातील घडामोडींची माहिती ज्योतिषशास्त्रात उपलब्ध आहे.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी मूलांकाचा वापर केला जातो.
Photo Credit; instagram
ज्यानुसार व्यक्तीच्या स्वभावाचे आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे मूल्यमापन केले जाते.
Photo Credit; instagram
मूलांक हा १ ते ९ असतो. तसंच जन्मतारखेची बेरीज ही मूलांक संख्या असते.
Photo Credit; instagram
उदाहरणार्थ कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 5 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक खूप भावूक असतात.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार अनेक वेळा या वयातील लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
अशावेळी हे लोक कधी कधी हट्टी आणि भांडखोरपणे वागतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'हसीन दिलरुबा' Taapsee Pannu च्या मोहक अदा! कुणीही होईल फिदा
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...