Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांचा विषयच हार्ड! नशीब तर...
Photo Credit; instagram
विशेष तारखांना जन्मलेल्या मुलांमध्ये अद्वितीय क्षमता असते. या तारखा एका विशिष्ट मूलांकाशी संबंधित असतात.
Photo Credit; instagram
1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या मुलांचा मूलांक एक असतो.
Photo Credit; instagram
1 मूलांक संख्या असलेल्या मुलांवर सूर्य ग्रहाचा प्रभाव असतो.
Photo Credit; instagram
या तारखेला जन्मलेली मुले शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतात आणि IAS, IPS सारखे मोठे अधिकारी बनतात.
Photo Credit; instagram
या मुलांना लहानपणापासूनच स्वतंत्र राहायला आवडते. कोणावरही अवलंबून राहणे त्यांना आवडत नाही.
Photo Credit; instagram
त्यांच्याकडे जन्मजात नेतृत्व क्षमता असते. ते सहजपणे इतरांना प्रेरणा देतात आणि नेतृत्व करतात.
Photo Credit; instagram
त्यांच्यात खूप आत्मविश्वास असतो. त्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास असतो आणि प्रत्येक काम ते यशस्वीपणे करतात.
Photo Credit; instagram
ही मुले निर्भय असतात. ते कोणत्याही आव्हानाला घाबरत नाहीत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
देवी आईची सदैव राहील कृपा! घरातील 'या' 3 ठिकाणी ठेवा मोरपंख
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल