Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात बजरंगबलीचे सच्चे भक्त!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 9 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाला बजरंगबलीचा अंक म्हणूनही ओळखतात. मूलांक 9 हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे.
Photo Credit; instagram
मंगळाचा संबंध बजरंगबलीशी आहे. हा ग्रह उत्साह आणि उर्जेचा कारक आहे.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार 9 मूलांक क्रमांकाचे लोक त्यांच्या प्रत्येक निर्णयावर ठाम असतात.
Photo Credit; instagram
9 मूलांक क्रमांकाचे लोक प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार असतात आणि त्यांच्या निर्णयांवर ठाम राहतात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा मूलांक क्रमांक 9 आहे ते कोणतेही काम करताना घाबरत नाहीत.
Photo Credit; instagram
ते प्रत्येक कामात पुढे राहतात आणि प्रत्येक समस्येला धैर्याने सामोरे जातात. असे लोक खूप धाडसी आणि कुशाग्र असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 9 शक्तीचे प्रतीक आहे. या मूलांकाचे लोक शक्तिशाली असतात.
Photo Credit; instagram
9 मूलांक क्रमांकाचे लोक उंच आणि खूप शक्तिशाली असतात. कोणत्याही कठीण परिस्थितीत ते हार मानत नाहीत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Breast कॅन्सरवर केली मात, बॉलिवूडच्या 'त्या' 7 अभिनेत्री कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...