Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या मुली कुटुंबाच्या विरोधात जाऊन करतात लव्हमॅरेज!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात, मूलांक संख्येद्वारे व्यक्तीचा स्वभाव सहज ठरवता येतो.

Photo Credit; instagram

2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 2 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 2 च्या मुली बहुतेक भावनिक असतात आणि त्या आपल्या जोडीदारांबद्दल देखील भावनिक असतात.

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार या मूलांकाच्या मुली आपल्या प्रियकराशीच लग्न करण्याचा प्रयत्न करतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे या मूलांकाच्या मुलींचे प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त असते.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत तिला घरच्यांचा पाठिंबा मिळाला नाही तर घरच्यांच्या विरोधात जाऊनही त्या लग्न करायला मागेपुढे पाहत नाही.

पुढील वेब स्टोरी

प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?

इथे क्लिक करा