Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांचं उशीरा होतं लग्न! कारण...

Photo Credit; instagram

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 8 आहे.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 8 असलेल्या लोकांचे विवाह आणि प्रेम संबंध जास्त काळ टीकत नाहीत.

Photo Credit; instagram

अनेकदा ते त्यांचे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. यामुळे त्यांचे लग्न उशिरा होते.

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 8 असलेल्या लोकांचे लग्न साधारणपणे 29 ते 30 वर्षे वयात होते.

Photo Credit; instagram

अशा लोकांच्या कौटुंबिक जीवनाच्या सुखात अडथळे येऊ शकतात आणि परस्पर कलह कायम राहू शकतात.

पुढील वेब स्टोरी

गुलाबी साडी, त्यावर फुल... Sara Ali Khan दिसतेय ब्युटीफुल!

इथे क्लिक करा