Photo Credit; instagram

मनी प्लांट चोरून आणलेला लावावा का.. हे खरं आहे?

Photo Credit; instagram

प्रत्येकाच्या घरात मनी प्लांटचं रोप हे दिसतंच दिसतं... यामागे अनेक कारणे आहेत.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की घरात मनी प्लांट लावल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि यामुळे जीवनात सुख-समृद्धीही येते.

Photo Credit; instagram

मनी प्लांटबाबत अशीही एक समजूत आहे की ती कधीही खरेदी करून घरात लावू नये, तर चोरी करून लावणे अधिक शुभ असते.

Photo Credit; instagram

काही लोकांचा असा विश्वास आहे की जर मनी प्लांटची कलमे चोरून घरात लावली तर ती लवकर वाढतात आणि धनाचा आशीर्वाद मिळतो.

Photo Credit; instagram

मात्र, वास्तू तज्ज्ञांनी याला चुकीचे ठरवून चोरी करून मनी प्लांट लावू नये, असे सांगितले.

Photo Credit; instagram

यासोबतच मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये. या दिशेने मनी प्लांट लावल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

मनी प्लांट कधीही कोणाला देऊ नये. असे सांगितले जाते की यामुळे घरातील सुख-समृद्धी नष्ट होते.

पुढील वेब स्टोरी

'हाउज द जोश...'; मधासोबत या 2 गोष्टी खाऊन मिळेल तुफानी ऊर्जा!

इथे क्लिक करा