Photo Credit; instagram
Oshin Sharma: जणू मॉडेलच.. चित्रपटाच्या ऑफर नाकारून थेट बनल्या उपजिल्हाधिकारी!
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या लहानाच्या मोठ्या शिमाल्यात झाल्या आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा यांनी पंजाब युनिव्हर्सिटीतून केमिस्ट्रीत पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.
Photo Credit; instagram
ओशिन यांना घरात अभ्यासासाठी चांगले वातावरण मिळाले. त्यांना लहानपणी डॉक्टर बनायचे होते.
Photo Credit; instagram
पण, त्यांची बुद्धिमत्ता आणि चातुर्य पाहता घरच्यांनी ओशिन यांना नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला.
Photo Credit; instagram
यासाठी ओशिन यांनी अनेक परीक्षा दिल्या त्यांना यश मिळाले नाही पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.
Photo Credit; instagram
अखेर ओशिन यांनी हिमाचल प्रशासकीय सेवा परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात 10व्या रँकसह क्लिअर केली.
Photo Credit; instagram
ओशिन सध्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'जरा चिडकीच हाय पण भारीच हाय'; 'या' मुली असतात खूपच नखरेवाल्या!
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!