Photo Credit; instagram
सुंदर अन् आकर्षक साड्यांमध्ये पलक तिवारीचं खुललं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल, वाह!!!
Photo Credit; instagram
क्लासिक आणि दमदार लूक हवा असेल, तर हेवी ब्लॅक साडी आणि मॅचिंग ब्लाऊज कॉम्बिनेशन जबरदस्त पर्याय आहे.
Photo Credit; instagram
शिमरी रेड साडीचे सिम्पल आणि एलिगन्ट लूक प्रत्येक फंक्शनमध्ये शाही चमक देतं. या लूकमध्ये पलकचही सौंदर्य खुललंय.
Photo Credit; instagram
पिस्ता ग्रीन साडीत पलक तिवारीने सुंदर पोज देत चाहत्यांच्या नजरा खिळवून टाकल्या आहेत.
Photo Credit; instagram
तुम्हाला एखाद्या फक्शनमध्ये हटके आणि फॅशनेबल दिसायचं असेल, तर पलकची ऑरेंज साडी ट्राय करा.
Photo Credit; instagram
पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. पलक आकर्षक आऊटफीट्समध्ये फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
पलकच्या साडी स्टाईलने तुम्हाला नवीन फॅशनची प्रेरणा मिळेल. ही आयडिया घेऊन तुम्हीही आणखी स्टायलिश बनू शकता.
Photo Credit; instagram
पलक तिवारी इन्स्टाग्रामवर हटके लूकचे फोटो व्हायरल करून चाहत्यांना घायाळ करत असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कडीपत्त्यात लपलाय तुमच्या केसांच्या समस्येचा उपाय! जाणून घ्या फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या