Photo Credit; instagram

IAS टीना दाबी यांच्या नावाचा उल्लेख चक्क पुस्तकात! कारण...

Photo Credit; instagram

IAS टीना दाबी यांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही.

Photo Credit; instagram

टीना दाबी अनेकदा त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

IAS टीना दाबी नुकत्याच मॅटरनीटी लिव्ह संपवून पुन्हा ड्युटीवर हजर झाल्या आहेत.

Photo Credit; instagram

मॅटरनीटी लिव्हवर जाण्यापूर्वी IAS टीना दाबी जैसलमेरच्या जिल्हाधिकारी होत्या.

Photo Credit; instagram

या काळात त्यांनी पाकिस्तान स्थलांतरित लोकांसाठी केलेल्या कामामुळे त्यांचे खूप कौतुक झाले. 

Photo Credit; instagram

आता पुन्हा एकदा त्या पाकिस्तान स्थलांतरितांमुळे चर्चेत आल्या आहेत. 

Photo Credit; instagram

पाकिस्तानी स्थलांतरित किशनराज भील यांनी एक पुस्तक लिहिले आहे. 

Photo Credit; instagram

'पुनर्वासी भील' या पुस्तकात IAS टीना दाबी यांचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

या पुस्तकात मे 2023 मध्ये पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या लोकांच्या वस्त्यांवर प्रशासनाने चालवलेल्या बुलडोझरची कहाणी आणि पुनर्वसनाबाबत लिहिले आहे. 

पुढील वेब स्टोरी

'चुरा लिया है तुमने जो दिल को...', बर्थडे गर्ल दिशा पटानीच्या अदांवर चाहते फिदा!

इथे क्लिक करा