Photo Credit; instagram
Viral Photo: ब्रा घालून भर रस्त्यातच रिल बनवलं, लोकांनी धू-धू धुतला!
Photo Credit; instagram
अशाच एका व्यक्तीला अश्लील कृत्य करणं चांगलच महागात पडलं आहे.
Photo Credit; instagram
एक व्यक्ती ब्रा घालून भर रस्त्यात रिल बनवत होता. त्याचदरम्यान लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला.
Photo Credit; instagram
हा धक्कादायक प्रकार कुठे घडला आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीय.
Photo Credit; instagram
ब्रा घालून फिरणाऱ्या तरुणाचे फोटो व्हायरल होताच लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
Photo Credit; instagram
या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. काहींनी कमेंट करत या व्यक्तीला सुनावलं आहे.
Photo Credit; instagram
ब्रा घातलेल्या तरुणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
भर रस्त्यात अशाप्रकारचे अश्लील चाळे करणं तरुणाच्या अंगलट आलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: लाईफ पार्टनरसाठी प्रचंड लकी असतात 'या' मुलांकाच्या तरुणी
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?