Photo Credit; instagram

Numerology: 'झुकेगा नही साला!' 'या' मूलांकाचे लोक...

Photo Credit; instagram

अंकशास्त्र किंवा मूलांकाद्वारे, व्यक्तीच्या जीवनाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं.

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 3 असते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 चा शासक ग्रह गुरू आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू आहे.

Photo Credit; instagram

मूलांक 3 असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. त्यांना कुणासमोर झुकायला आवडत नाही.

Photo Credit; instagram

त्यांना कोणाचेही उपकार घ्यायची सवय नसते. त्यांना कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप आवडत नाही.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक धैर्यवान, शूर, सामर्थ्यवान, स्थिर, संघर्षशील आणि मेहनती असतात. 

Photo Credit; instagram

सुरुवातीच्या वयात त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसते, पण मेहनतीच्या जोरावर ते भरपूर पैसे कमावतात.

पुढील वेब स्टोरी

इंजिनीअरिंग करणाऱ्या IAS सृष्टीने UPSC परीक्षेत कशी मारली बाजी?

इथे क्लिक करा