Photo Credit; instagram

'जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर' 'या' तारखेला जन्मलेले लोक...

Photo Credit; instagram

प्रत्येक व्यक्तीची स्वतःची विशिष्ट गुणवत्ता असते.

Photo Credit; instagram

या गुणांची माहिती आपल्याला अंकशास्त्रातून मिळते. 

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

मूलांक हे ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे तत्व आहे. 

Photo Credit; instagram

अंकशास्त्र हे एखाद्या व्यक्तीचे गुण, स्वभाव आणि भविष्य जाणून घेण्याचा एक मार्ग आहे.

Photo Credit; instagram

आज आपण मूलांक क्रमांक 4 बद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

4, 13, 23 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक नेहमी आनंदी असतात आणि इतरांनाही सकारात्मक ठेवतात.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक नकारात्मक लोकांपासून दूर राहतात. 

Photo Credit; instagram

ते त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यात कोणतीही कसर सोडणे त्यांना आवडत नाही.

पुढील वेब स्टोरी

Isha Ambani च्या बंगल्याची किंमत तुम्हाला माहितीये का?

इथे क्लिक करा