Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या लोक बॉसच्या नाही तर स्वमताने करतात काम!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रातून आपल्याला माणसाच्या जीवनाशी संबंधित अनेक माहिती कळते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत, मूलांक संख्या व्यक्तीच्या भविष्याशी संबंधित गोष्टींकडे निर्देश करते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीचा स्वभाव देखील सांगतो
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 4 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
4, 13, 23 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांना स्वमताने काम करायला फार आवडतं.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या व्यक्ती बॉससोबतही त्यांचा मुद्दा मांडण्यासाठी अडून रहातात. ते त्यांनाही जुमानत नाहीत.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांना लहरी पद्धतीने काम करायला आवडते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
श्वेता तिवारीसारखी साडी अन् तुम्हीही...
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...