Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक नोकरीत कमावतात अमाप पैसा!
Photo Credit; instagram
मूलांक हा माणसाच्या जीवनाचा आरसा मानला जातो.
Photo Credit; instagram
यात व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक विषयांची माहिती मिळते.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 1 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 1 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक अभ्यासात हुशार असतात. त्यांचं ध्येय साध्य करण्यावर विश्वास असतो.
Photo Credit; instagram
यश मिळेपर्यंत ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात.
Photo Credit; instagram
मेहनतीच्या जोरावर ते यश मिळवतात आणि त्यामुळे त्यांना प्रमोशनही मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बॉलिवूड स्टार नाही तर, डॅशिंग सिंघम! कोण आहेत IPS सचिन अतुलकर?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...