Photo Credit; instagram
Numerology: 'या' मुलांकाच्या लोकांचा नादच खुळा! खूप कमी वेळात करिअरमध्ये होतात यशस्वी
Photo Credit; instagram
अंक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक मुलांकाचं विशेष महत्त्व असतं. ते व्यक्तीचं व्यक्तीमत्व, व्यवहार आणि करिअरवर प्रभाव टाकतं.
Photo Credit; instagram
काही मुलांकाचे लोक मेहनत आणि समजूतदारपणामुळे खूप कमी वेळात करिअरमध्ये यशस्वी होतात.
Photo Credit; instagram
मुलांक 1 सूर्यग्रहाचा प्रभावशाली मुलांक आहे. अशा लोकांमध्ये नेते बनण्याची आणि नेतृत्व करण्याची जबरदस्त क्षमता असते.
Photo Credit; instagram
मुलांक 3 बृहस्पती ग्रहाचा मुलांक आहे. या मुलांकाचे लोक प्रशासकीय सेवा, शिक्षण आणि सरकारी नोकरीत प्रगती करतात.
Photo Credit; instagram
मुलांक 5 बुध ग्रहाने प्रभावित असतो. हे लोक सेल्स, मार्केटिंग आणि मीडियाशी जोडलेल्या क्षेत्रात यशस्वी होतात.
Photo Credit; instagram
मुलांक 6 शुक्र ग्रहाचा प्रभावशाली मुलांक आहे. हे लोक क्रिएटीव्ह, आकर्षक आणि कला क्षेत्रात माहिर असतात.
Photo Credit; instagram
मुलांकाबाबत दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चिकन-मटण की मासे, स्टॅमिना वाढवण्यासाठी सर्वात बेस्ट काय?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...