Photo Credit; instagram

Love : 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना प्रेयसीकडून अपेक्षेपेक्षा मिळतं कमी प्रेम!

Photo Credit; instagram

मूलांकाचा माणसाच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. 

Photo Credit; instagram

मूलांकावरून व्यक्तीच्या स्वभावाविषयी अनेक गोष्टी कळू शकतात. 

Photo Credit; instagram

मूलांक संख्यांबद्दल बरीच माहिती अंकशास्त्रातून उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

आज आपण 8 क्रमांकाच्या मूलांकाबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 8 आहे. 

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक आपल्या जोडीदारावर प्रामाणिकपणे प्रेम करतात. पण त्यांचं प्रेम फार काळ टिकत नाही. 

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक इतर मुलींकडे आकर्षित होतात. 

मूलांकाचा माणसाच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींच्या नेहमी नाकावर असतो राग!

इथे क्लिक करा