Photo Credit; instagram

प्रेमात मिळतो गुलीगत धोका, होतात 2 लग्न! 'या' मूलांकाचे लोक असतात...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि त्याच्या सवयी जन्मतारीखेवरून जाणून घेता येतात. 

Photo Credit; instagram

अशा स्थितीत आज आपण मूलांक 5 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 5 असते .

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची मूलांक संख्या 5 असते ते बुध ग्रहाशी संबंधित असतात .

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक खूप बोलके असतात. याशिवाय, ते धूर्त स्वभावाचे असतात.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या लोकांचे खूप चांगले संवाद कौशल्य असते. ते त्यांच्या शब्दांनी इतर लोकांना प्रभावित करतात. 

Photo Credit; instagram

जर आपण पाचव्या क्रमांकाच्या लोकांच्या लग्नाबद्दल किंवा प्रेम संबंधांबद्दल बोललो तर त्यांचे मित्र अधिक आहेत.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या लोकांचे प्रेमसंबंध फारकाळ टिकत नाहीत. ते दुसऱ्यांकडे लगेच आकर्षित होतात. त्यांचे दोन लग्न होण्याची शक्यता असते.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. ते इतर लोकांना स्वतःकडे आकर्षित करतात.

Photo Credit; instagram

पाचव्या मूलांकाचे लोक खूप मेहनती असतात. या लोकांना व्यवसायात भरपूर यश मिळते. त्यांचे मन तीक्ष्ण असते.

पुढील वेब स्टोरी

ब्युटी विथ ब्रेन! UPSC क्रॅक करणाऱ्या तरूणीचे 10 सुंदर फोटो

इथे क्लिक करा