Photo Credit; instagram
'या' मूलांकाचे लोक नोकरीत मिळवतात मोठं यश, जातात खूप पुढे!
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व आहे. हे जन्मतारखेवर आधारित आहे.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात काही मूलांक क्रमांकांना भाग्यशाली मानलं जातं. यापैकी एक 7 मूलांक क्रमांक आहे.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक जीवनात खूप मोठं यश मिळवतात. ते त्यांच्या कुटुंबासाठी भाग्यशाली ठरतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 चे लोक लोक लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असतात. परीक्षेत ते नेहमी टॉप करतात.
Photo Credit; instagram
हे लोक करिअरमध्ये खूप पुढे जातात आणि प्रगती करतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक कुठल्याही क्षेत्रात गेले की खूप नाव आणि पैसे कमावतात.
Photo Credit; instagram
7 मूलांकाचे लोक कुटुंबाक सुख-समृद्धी आणि भरभराट आणतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Honeymoon: भारतातील 'ही' 4 रोमँटिक ठिकाणं कपल्सची आहेत पहिली पसंती!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं