Photo Credit; instagram
'ही' जन्म तारीख म्हणजे वैवाहिक जीवनात अडचणी आणि भांडण!
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांकावरून एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती मिळता येते. हा मूलांक जन्मतारखेनुसार ठरतो.
Photo Credit; instagram
मूलांकाचे महत्त्व ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक 3 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 3 आहे.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की, 3 क्रमांक असलेल्या लोकांच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार असतात.
Photo Credit; instagram
त्याचबरोबर या मूलांकाच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात त्रास होण्याची शक्यता जास्त मानली जाते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांचे जोडीदारासोबत तू-तू-मैं-मैंचे नाते अधिक असते.
Photo Credit; instagram
अनेक वेळा त्यांना दोनदा लग्न करावे लागते. कारण पहिल्या लग्नात त्यांना कौटुंबिक आनंद मिळत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक बॉसच्या नाही तर स्वमताने करतात काम!
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल