Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक फालतू वादांपासून नेहमी राहतात दूर!
Photo Credit; instagram
मूलांकाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो असं म्हटलं जातं.
Photo Credit; instagram
यातून व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी समोर येतात.
Photo Credit; instagram
मूलांक हा अंकशास्त्राचा एक भाग आहे.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 6 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
6, 15, 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.
Photo Credit; instagram
ते कोणाशीही मुद्दामुन भांडण करत नाहीत, वादांपासून ते कोसो दूर राहण्याचा प्रयत्न करतात.
Photo Credit; instagram
ते त्यांच्या चांगल्या स्वभावासाठी ओळखले जातात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी... सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस लुक!
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या