Photo Credit; instagram
तुमची पण 'ही' जन्मतारीख असेल तर प्रेमात मिळेल धोका!
Photo Credit; instagram
मुलगा असो की मुलगी, विचार करूनच एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतात.
Photo Credit; instagram
पण प्रेमाच्याबाबतीत त्यांचे नाते फार काळ टिकेल की नाही अशी शंका काही वेळा निर्माण होते.
Photo Credit; instagram
याबाबतचे मत मुला-मुलींच्या कुंडलीवरून तसेच विविध ज्योतिषांकडूनही जाणून घेतले जाते.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांची एकापेक्षा जास्त लग्न होण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
या लोकांना प्रेम प्रकरणात अनेकदा धोका मिळतो.
Photo Credit; instagram
त्यामुळे त्यांच्यातील प्रेमसंबंध कायम राहत नाहीत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांचं उशीरा होतं लग्न! कारण...
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या