Photo Credit; instagram
Radix : मनमौजी असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
Photo Credit; instagram
4, 13, 23 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 4 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक ४ चा शासक ग्रह राहू आहे. जे कुशाग्र बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 4 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
या मूलांक क्रमांकाचे लोक मनमौजी स्वभावाचे असतात. त्यांना आपल्या मनाप्रमाणे काम करायला आवडतं.
Photo Credit; instagram
मूलांक ४ क्रमांकाच्या व्यक्तींना प्रत्येक विषयाचे चांगले ज्ञान असते.
Photo Credit; instagram
ते आपला जास्त पैसा निरुपयोगी गोष्टींवर खर्च करतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात आर्थिक चढ-उतार येतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सकाळी 'या' 3 गोष्टी करणाऱ्यांना कधीच कमी पडत नाही पैसा!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या