Photo Credit; instagram
सकाळी 'या' 3 गोष्टी करणाऱ्यांना कधीच कमी पडत नाही पैसा!
Photo Credit; instagram
असं म्हणतात की दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो.
Photo Credit; instagram
पण तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात या तीन कामांनी केली तर देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहते.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य म्हणतात की, दररोज ब्रह्म मुहूर्तावर उठले पाहिजे आणि नंतर स्नान करून ध्यान करावे.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने स्नान करून ध्यान केल्यानंतर सर्वप्रथम त्याने सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
Photo Credit; instagram
सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर देवाच्या नावाने जपमाळ जप करावा. त्यानंतर ते भगवान नारायणाला अर्पण करावे.
Photo Credit; instagram
चाणक्य नितीनुसार, जो व्यक्ती या तीन गोष्टी करतो त्याला भरपूर पैसा आणि आयुष्यात प्रगती मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
CBSE चा निकाल लागताच IAS टीना दाबी पुन्हा चर्चेत का आली?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...