Photo Credit; instagram

Numerology: 'या' मुलांकाचे लोक असतात खूपच अहंकारी! स्वत:ला शहाणेच समजतात

Photo Credit; instagram

अकं ज्योतिषात प्रत्येक मुलांकाचं विशेष महत्त्व असतं. यामुळे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीमत्वबाबत समजतं.

Photo Credit; instagram

काही मुलांकाचे लोक त्यांचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चयामुळे घमंडी असतात, असं म्हटलं जातं.

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10,19 किंवा 28 तारखेला झालेला असतो, त्यांचा मुलांक 1 असतो.

Photo Credit; instagram

मुंलाक 1 सूर्याने प्रभावित असतो. हे लोकांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास, महत्वकांक्षा आणि नेतृत्व करण्याची क्षमता असते.

Photo Credit; instagram

मुलांक 8 चे लोक शनी ग्रहाने प्रभावित असतात. कठोर स्वभावामुळे या लोकांना घमंडी म्हटलं जातं.

Photo Credit; instagram

मुलांक 9 चे लोक मंगल ग्रहाने प्रभावित असतात. या लोकांमध्ये खूप उत्साह आणि धाडस असतो. पण हे लोक घमंडीही असतात.

Photo Credit; instagram

मुलांकाबाबत दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

Weight Loss Tips: सकाळच्या 'या' 7 सवयींमुळे पोटाची चरबी मेणासारखी वितळते!

इथे क्लिक करा