Photo Credit; instagram

IAS रिया यांच्या 'ब्राइड टू बी' पार्टीचे समोर आले फोटो, टीना दाबी...

Photo Credit; instagram

IAS टीना दाबी यांची धाकटी बहीण IAS रिया दाबी ही 2022 मध्ये लग्नबंधनात अडकली.

Photo Credit; instagram

IAS रिया दाबीने IPS अधिकारी मनीष कुमार यांच्याशी लग्न केलं.

Photo Credit; instagram

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं.

Photo Credit; instagram

गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे रिया दाबीच्या लग्नाची पुष्टी करण्यात आली होती.

Photo Credit; instagram

मात्र, रिया दाबीच्या लग्नाचा एकही फोटो सोशल मीडियावर उपलब्ध नाही आहे.

Photo Credit; instagram

पण आज रिया दाबीने तिच्या ब्राइड टू बी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये तिच्यासोबत बहीण टीना दाबीही दिसत आहे.

Photo Credit; instagram

आता हे फोटो कधी काढलेले आहेत याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाहीये.

Photo Credit; instagram

सर्वांना हे फोटो गेल्या वर्षीचे आहेत की यंदाचे याबाबत प्रश्न पडला आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाच्या मुली असतात भांडणखोर, उठसूठ करतात कटकट!

इथे क्लिक करा