Photo Credit; instagram
पंतप्रधान मोदींनी बिहारमधील भागलपूरमध्ये एका कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा 19 व्या हप्त्याची घोषणा केली.
Photo Credit; instagram
खात्यात 19 वा हप्ता आला की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वेबसाईटवर जावं लागेल.
Photo Credit; instagram
सर्व तपशील भरल्यानंतर, तुम्हाला 19 व्या हप्त्याची माहिती मिळेल.
Photo Credit; instagram
पैसे न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. जसं की, बँक खाते आधारशी लिंक नसणे.
Photo Credit; instagram
तसंच बँक खात्याचे केवायसी केले नसेल, तर पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.
Photo Credit; instagram
KYC केल्यानंतर आणि बँक खातं आधारशी लिंक केल्यानंतर, पुढील हप्ता तुमच्या खात्यात नक्कीच येईल.
Photo Credit; instagram
अधिकृत ईमेल आयडी pm kisan -ict@gov.in वर देखील संपर्क साधू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
PM Kisan चा 19 वा हप्ता आला, ऑनलाइन कसा पाहाल?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...