Photo Credit; instagram
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता आला आहे, ऑनलाइन कसा पाहाल?
Photo Credit; instagram
पंतप्रधान मोदींनी बिहारमधील भागलपूरमध्ये एका कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा 19 व्या हप्त्याची घोषणा केली.
Photo Credit; instagram
या योजनेअंतर्गत, देशभरातील सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले.
Photo Credit; instagram
खात्यात 19 वा हप्ता आला की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वेबसाईटवर जावं लागेल.
Photo Credit; instagram
तुमचा हप्ता आला की नाही, हे जाणून घेण्यासाठी आणि तुमचा नोंदणी क्रमांक टाका. नंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरा.
Photo Credit; instagram
सर्व तपशील भरल्यानंतर, तुम्हाला 19 व्या हप्त्याची माहिती मिळेल.
Photo Credit; instagram
अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता आला की नाही हे जाणून घेता येईल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Hardik Pandya च्या हातात कोट्यवधींचं घड्याळ, काय आहे वैशिष्ट्य?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय